*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
गडचादुंर:-आयु. विमलबाई दिवंगत सुखदेव मुनेश्वर वार्ड नं. ४, गडचांदूर त. कोरपना जि. चंद्रपूर यांच्या राहत्या घरी वर्षावासा निमित्य सोमवार दिनांक २८ ऑगस्ट २०२३ ला सायंकाळी ०७:३० वाजता " धम्म आपल्या दारी" अभियानांतर्गत बुद्ध पुजा पाठ, बावीस प्रतिज्ञा, "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" धम्म ग्रंथाचे वाचन, दर रविवारी बुद्ध विहारात जाणे तसेच बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या पक्ष संघटना आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या पक्ष संघटना आणि संघटनेचे संविधान आणि यांच्या धेय्य, उद्दिष्टे यांची माहिती देण्यात आली.
सदर प्रसंगी रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्र भेट देण्यात आले.
कार्यक्रमास अशोककुमार उमरे, पत्रूजी दुर्गे, देवरावजी भगत, विमलबाई सुखदेव मुनेश्वर, माया देवरावजी भगत, बेबीबाई बबन कुंटलवार, सोनाबाई दीपक सलगर, रेखा किशन शर्मा, राहुल कोमलदास रामटेके, हरिश अशोक घुले, हर्षाली अशोक घुले, आयुष अशोक घुले, रोहित रोहिदास मुनेश्वर, रोहिदास मुनेश्वर तसेच सान थोर उपासिका उपासक उपस्थित होते.
- अशोककुमार उमरे, 8698842482
रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...