*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-जिल्ह्यात जे काही उद्दोग आहेत त्या उद्दोगाच्या माध्यमातून सीएसआर फंड वापरून एखाद्याचं भलं झालं असेल लोककल्याणासाठी वापरला गेला असेल असा एखादा दुर्मिळ प्रसंग सुद्धा बघावयास मिळत नसताना अगोदरच श्रीमंत असलेल्या चांदा पब्लिक स्कूल ला चंद्रपूर क्षेत्राकडून तीस काम्पुटर व दोन प्रिंटर सीएसआर फंडातून दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे दरम्यान चांदा पब्लिक स्कूल गरिबांची शाळा आहे का ? असा सवाल करून या प्रकरणाची चौकशी करून सीएसआर फंड चा योग्य विनियोग करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून आर बी डी नेता नंदू गट्टूवार यांनी केला आहे.व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 135 अधिनियम अंतर्गत ज्या कंपनीचे वार्षिक 500 कोटी पेक्षा जास्तं आहे त्यांना सीएसआर फंड सामाजिक जबाबदारी म्हणून शिक्षण, गरिबी, भूख व बेकारी यासाठी वापरला जाण्याची तरतूद एप्रिल 2014 च्या नव्या धोरणात केलेली आहे पण लोककल्याणकारी योजनेत या सीएसआर फंडाचा वापर करण्यापेक्षा तो एखाद्या जवळच्या श्रीमंत असलेल्या संस्थाना हा फंड दिल्या गेला आणि तो सुद्धा चंद्रपूर शहारातील नावाजलेल्या चांदा पब्लिक स्कूल ला त्यामुळं आर बी डी नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी हा प्रश्न लावून धरला असून सीएसआर फंड च्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ संपर्कप्रमुख नंदू भाऊ गट्टूवार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजीत स्वान चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख हरीश मोटवानी चंद्रपूर महानगर अध्यक्ष चेतन व्यास जिल्हाध्यक्ष सुयोग खटी राष्ट्रीय मजदूर परिसर जिल्हाध्यक्ष आकाश मारेकर राष्ट्रीय महिला परिषद जिल्हा अध्यक्ष सुशीला ताई मल्ले ओजस्विनी जिल्हाध्यक्ष दीक्षा एडला सर्व पदाधिकारी उपस्थित होते
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...