*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
Reg No. MH-36-0010493
नागपूर येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह नागपूर येथे आयोजित एकदिवसीय सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाच्या नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी जिल्हात सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी एकजुटीने व ताकदीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून प्रा. प्रफुल शेंडे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून सारंग शंकरराव चालखूरे, बल्लारशा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून प्रशांत झाडे, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून चोकेश्वर भरडकर, चिमूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण झिल्लारे आदि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तर लवकरच जिल्हा सोशल मीडियाचे अन्य पदाधिकारी, जिल्हातील सर्व विधानसभा क्षेत्रातील अध्यक्ष व त्यांच्या टिम मधील अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आकाश तायवाडे, सुमित लोणारे, बिलाल अहमद, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रामु तिवारी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यासह जिल्हा काँग्रेस व स्थानिक विधानसभा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...