आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
परसोडा:-RCCPLप्रायव्हेट लिमिटेड मुकुटबन यांची परसोडा येथून वाहतूक होणाऱ्या हायवा गाड्यांमुळे परसोडा गावाच्या रस्त्याचा अतिशय दयनीय अवस्था झाली असून या चार दिवसात सहा अपघात झाले आहेत. पाऊस पडल्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे अशक्य झाले असून कंपनी प्रशासन मात्र झोपेत आहे. कंपनीने टाईम स्लॉटच्या व्यतिरिक्त अतिरिक्त गाड्या चालवल्याने रोडची दयनीय अवस्था झाली असा आरोप कार्तिक गोणलावार यांनी केला असून संबंधित हायवा मालकावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी कार्तिक गोणलावार यांनी केली आहे.
विशेष म्हणजे रोडच्या दुरावस्था झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेला जायला मुकावा लागत आहे याकडे तहसीलदार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कार्तिक गोलावर यांनी केला असून गावातून फोन येऊ नये यासाठी तहसीलदार कोरपणा यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्तिकजी गोनलावर यांचा फोन चक्क ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यामुळे नेमकं न्याय मागायचं कुणाकडे? असा प्रश्नचिन्ह कार्तिकजीनि उपस्थित केला आहे. आणि या संबंधित तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांकडे व माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तहसीलदार कोरफळे यांची तक्रार करण्याचे ही कार्तिक जी यांनी बोलून दाखवले.
आणि कार्तिक गोलावर यांनी तालुक्यातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेले आहे की शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या या कंपनीच्या विरोधासाठी सर्वांनी एकजुटीने येऊन परसोडा ग्रामपंचायत वासियांची मदत केली पाहिजे कारण ग्रामपंचायतच्या सूचनेनंतर सुद्धा कंपनी आपल्या मुजोरीने कार्यभार करत असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...