आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
स्वच्छतादूत मा.प्रशांत तावाडे यांच्या निःस्वार्थ समाजकार्यामुळे युवक वर्गात नवचेतना निर्माण होईल--मा.संदीप पाटील गड्डमवार, अध्यक्ष, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-२५/८/२०२३सावली येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व तसेच स्वच्छतेचा मिशन म्हणून कार्य करणारे प्रशांत तावाडे यांचा विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची पावती म्हणून नगरपंचायत सावली, सावली सोशल फाउंडेशन, तालुका माळी समाज सावली,गानली समाज सावली, सावली तालुका युवक कांग्रेस, आर्यवैश्य समाज सावली, रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली, यांच्याकडून त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रशांत तावाडे हे स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे काम नित्यानेमाने करीत आहे.रोज सकाळी गोळीबार चौक,जयभीम वाचनालय परिसर, पोस्ट आफिस ,मुख्य रस्ता या परीसरामध्ये स्वच्छता करीत असतात. त्यांच्या या समाजापयोगी कार्याची दखल घेत भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संदीप पाटील गड्डमवार, सचिव राजाबाळ पाटील संगीडवार , उपाध्यक्ष अनिल स्वामी, विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालायाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे,विश्वशांती विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. राऊत, सहाय्यक शिक्षक संगीडवार, प्रा. प्यारमवार, काटपल्लीवार सर, कोहळे सर, प्रा.ढवस, मेश्राम सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छतादूत प्रशांत तावाडे यांचा शाल,पुष्पगुच्छ, रोख रक्कम, व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...