Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *घुटकाळा प्रभागातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*घुटकाळा प्रभागातील जिल्हा परिषद शाळेची दैनावस्था*

*घुटकाळा प्रभागातील जिल्हा परिषद शाळेची दैनावस्था*

*घुटकाळा प्रभागातील जिल्हा परिषद शाळेची दैनावस्था*

 

 

बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२.

 

 

भद्रावती : शहरातील घुटकाळा प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची स्थापना १९८० मध्ये झाली. त्यावेळी कवेलुच्या खोलीत शाळा सुरू झाली. त्यावेळी खाजगी शाळेचे वर्चस्व नसल्यामुळे शाळेतील मुलांची संख्याही बऱ्याच पैकी होती. मात्र खाजगी शाळांकडे कल वाढु लागल्याने मुलांची संख्या घटली. घुटकाळा शाळेत १२९ मुले शिक्षण घेतात  पावसाळ्यात शाळेच्या छतावरून पाणी गळुन सर्वच वर्गखोल्यामध्ये गळती लागत असल्याने विध्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मुलांच्या शौचालयाचे दरवाजे सुटलेले आहेत. स्वयंपाक खोलीचीही दैनावस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची सुविधा करण्यात आली आहे. या बोअरवेल जवळ टाके बांधण्यात आले आहे. परंतु टाक्यावरील झाकण आणि त्याभोवती बांधलेली टाकी पुर्णपणे तुटलेली आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेत क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. पण शाळेला सुट्टी झाल्यावर झाडे फ्लाॅंच व इतर परीसरातील मुले खेळण्यासाठी शाळेच्या मैदानावर येतात उन्हाळ्याच्या सुट्टीत परीसरातील इतर मुलांनी शाळेची नासधूस केली आहे. शाळेच्या नळाची  तोडफोड केली. बाथरूमच्यावर लावलेल्या टाकिचा पाइप   तोडला आहे. इतर मुले क्रिकेट खेळतात येथे विटा रचुन त्याचे स्टम तयार करतात खेळल्यानंतर त्या विटा जमिनीवर पसरवून ठेवतात. त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...