Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *चन्द्रपुर जिल्हयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*चन्द्रपुर जिल्हयात स्वस्त धान्य दुकान मंजूरीचा संथगती प्रवास ?* *अन्न पुरवठा विभागाचा गोंधळ कारभार*

*चन्द्रपुर जिल्हयात स्वस्त धान्य दुकान मंजूरीचा संथगती प्रवास ?*    *अन्न पुरवठा विभागाचा गोंधळ कारभार*

*चन्द्रपुर जिल्हयात स्वस्त धान्य दुकान मंजूरीचा संथगती प्रवास ?*

 

*अन्न पुरवठा विभागाचा गोंधळ कारभार*

           

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                               कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकान मंजुरी प्रक्रिया वर्षा गणिक चालत असल्याने अन्नपुरवठा विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शासनाने लाल फीतशाहीतील आळंगे दूर व्हावे म्हणून सेवा शर्ती व नागरिकाची सनद असे विविध उपक्रम राबविले गेल्या पाच-सात वर्षात अनेक दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द झाले तर काही निलंबित करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हा कारभार सुरू असून अनेक दुकान संलग्न करून चालविल्या जात आहे वर्ष वर्ष या बाबीकडे अन्नपुरवठा विभागाचे दुर्लक्ष आहे जिल्हाभरातील अनेक तालुक्यांमध्ये सन 2021 मध्ये जाहीरनामे प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आले अनेक महिला बचत गट वैयक्तिक व विविध कार्यकारी संघटनेने अर्ज दाखल केलेएक वर्षानंतर 2022 मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या स्तरावर मुलाखती घेण्यात आल्या तर ग्रामसभेच्या शिफारसीसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव व पात्र प्रस्ताव ग्रामसभेकडे ग्रामपंचायतकडे पाठवण्यात आले याबाबतची शिफारस व ठराव पारित करण्यात आले 2023 हा वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना सुद्धा ठराव उपलब्ध होऊन सुद्धा जिल्हा पुरवठा विभागाने मंजुरी आदेश दिलेला नाही स्वस्त धान्य दुकान प्रक्रिया मंजुरीसाठी तीन ते चार वर्षाचा कालावधी लावण्यामागे व अन्नपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्याकडे कारण मात्र कळलेले नाही स्वस्तधान्य दुकान मंजुरी प्रक्रिया व प्राधिकार पत्र या जलद गतीने पार पाडल्या जात नसल्याने ग्रामीण भागातील सामान्य नागरिक व शिधापत्रिका धारकांचा दोष काय गैरव्यवराच्या व काळयाबाजारातधान्य विक्रीच्या तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसेल तर दक्षता समिती व अन्नपुरवठा निरीक्षक हे नावापुरतेच आहे का मग कारवायासाठी तीन तीन वर्ष तर दुकान देण्यासाठी तीन तीन वर्ष विलंब लागण्यामागील अन्नपुरवठा विभागाच्या गोंधळ कारभाराचा प्रत्यय नागरिकांना येत आहे चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी पुरवठा विभागाच्या लहरी कारभारावर आळा घालून प्रलंबित असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र मंजुरी आदेश तातडीने काढणार का असा सवाल जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी केला असून दुर्गम आदिवासी भागातील अनेक तालुक्यांमध्ये धान्य वितरण व्यवस्था मध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या व प्राधिकार पत्रामध्ये मंजुरी देण्यास विलंब होत असल्याच्या अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत सदर प्रलंबित प्रकरणे निकाली काढावे अशी मागणी पालकमंत्री चंद्रपूर यांच्याकडे अनेक तालुक्यातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...