Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / पिपरी,वेढली,बस सेवा...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

पिपरी,वेढली,बस सेवा सुरू करण्यासाठी विभागीय अधिकारीकडुन शिवसेनेची मांगणी

पिपरी,वेढली,बस सेवा सुरू करण्यासाठी विभागीय अधिकारीकडुन शिवसेनेची मांगणी

 

 

 

चंद्रपुर:

आज दिनांक २३-०८-२०२३ रोज  ला  शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे यांच्या पुढाकाराने दाताळा, देवाळा, वेंडली , पिंपरी या गावातील बस सेवा बंद असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना ३,४ किलोमीटर पाय-पाय चालत जाऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता गावकऱ्यांची व विद्यार्थ्यांची समस्या जाणून पिंपरी वेंडली या गावातील बस सेवा सुरू करण्यात यावी ही विनंती करण्यात आली व बस सेवा सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा. विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे साहेबांना निवेदनाद्वारे  देण्यात आले. व वेंडली, पिंपरी या गावातील महामार्गाचे काम बंद असल्यामुळे बस या मार्गे येऊन न राहिल्यामुळे पी.डब्ल्यू.डी ऑफिस येते युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत भाऊ सहारे व युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे यांनी भेट घेऊन महामार्गाचे काम कशामुळे बंद आहे असे विचारपूस केले असल्यास पी.डब्ल्यू.डी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांमध्ये एस टी महामंडळ बस व्यवस्थित जाण्याकरिता महामार्गाचे काम पूर्ण करून देईल असे आश्वासन दिले

याप्रसंगी उपस्थित  शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत भाऊ सहारे ,युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे , अमित पिंपळकर व पिंपरी गावातील विद्यार्थी व युवा सैनिक उपस्थित होते

 

ताज्या बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...