Home / चंद्रपूर - जिल्हा / पोंभुर्णा / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    पोंभुर्णा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा*

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा*

मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांची आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे*

 

पोंभूर्णा  :  हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत शिक्षणासाठी आजु बाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोंभूर्णा येथेच यावे लागते अनेक विद्यार्थी दहा बारा किलोमीटर अंतरावरील गावातून येत असतात मात्र या विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध नाहि त्यासाठी या विद्यार्थ्यांना मानसीक तथा शारीरीक त्रास सहन करावा लागतो बर्याच महाविद्यालयची सुट्टी साधारणता एक वाजता होते मात्र या वेळात कोणतीही बस उपलब्ध नाही तसेच बसन्यासाठी बसस्थानकाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना इतरत्र भटकत राहावे लागते मूलींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोणतीही गंभीर घटणा किंवा अनूचीत प्रकार घडु नये विद्यार्थी तासनतास बसची वाट पाहत असतात तेव्हा आपण सदर विद्यार्थ्यांनसाठी वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी आठ दिवसाचे आत या समस्येचे निराकरण नाहि झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संबधीत विद्यार्थ्यांना घेउन आक्रमक आंदोलन करणार असा इशाराही यावेळेस देन्यात आला सदर निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, चंद्रपूर तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, बल्लारपूर तालूका मनसे महिला सेना तालूका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार तथा मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध*    *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* 26 December, 2024

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी*

*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न. 26 December, 2024

वणी येथे लोहार समाजाचा वधुवर परिचय मेळावा संपन्न.

वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...

पोंभुर्णातील बातम्या

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

पोंभूर्ण येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा

** पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा...