आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
*
विसापूर:
दिनांक 21 ऑगस्ट रोजी विसापूर नांदगाव हद्दीतील असलेल्या शेतशिवार मध्ये *सनफ्लॅक आयरन कोल स्टील लिमिटेड कंपनी-ला केंद्र सरकारनि 802 हेक्टर शेत-जमीन मायनिंग खान करिता दिले* आहेत त्यामध्ये जवळपास *2000 ऐकर शेत जमीन आहेत 2000 ऐकर म्हणून मधून फक्त 30 ऐकर शेतजमीम कंपनी घेणार* आणि भूमिगत खदान करणार असे निदर्शनास आले म्हणून *नांदगाव पोडे व विसापूर गाव-मधील येथील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे हे सुद्धा दिसून आले* व भिवकुंड या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करून खाजगी कंपनी स्वताच्या मर्जीने मनमानी करून शेतकऱ्यांचे नुकसान होईल असे जुलमी धोरण लादण्याचा प्रयत्न करीत आहेत व दलाला मार्फत जमिनी घेऊन शेतकऱ्यांची दिशा भुल करण्याचे कार्य केल्या जात आहेत. या-संदर्भात गावतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुचाना न देता परस्पर पत्र गहाळ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्या गेली होती.या विरोधात मिशन *ग्रामसेवा द्वारे* ग्रामपंचायत ला निवेदन देऊन ग्रामसभा घेऊन या कंपनीच्या चुकीच्या धोरण विरोधात ठराव मंजूर करून घेण्यात आला. तसेच ठराव मध्ये भूमिगत खानिला विरोध करण्यात आले व जर (opencaste) खदान होईल तर शेतकरी पुढील विचार करणार तसेच (भूमिगत)खदान विरोधात संबंधित विभागला पत्र देण्यात येईल असे सुद्धा ठरवण्यात आले व ग्रामसेवा समिती मार्फत सुनील खापने,सूर्या अडबाले, देवा शेंडे संदीप उरकुडे, प्रदीप गेडाम,प्रीतम पाटणकर, राज वर्मा,शैलेश लांबट, गणेश लांबट, प्रशांत धोटे, किशोर गाडगे,कैलाश शेंडे, लहू चीकाटे,आकाश हस्ते, सुनील मिटल्लीवर, निखिल निमकर,सुहास वणकर यांनी परिश्रम केले.यासाठी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संखेने ग्रामसभा-मध्ये उपस्थित होते????
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...
... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...