आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२
भद्रावती :- शहरातील एच डी एफ सी बॅंक समोरील जंगल नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर आज दि.२२ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान एक नवजात मुलाचा अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाल्याने भद्रावती शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या तर्कवितर्क करत चर्चेचा विषय झाले आहे.मृत अर्भक हे पुरुष जातीचा आहे.
सदर या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक ती कारवाई करीत पंचनामा केला. व मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की एक नवजात मुलांचे अर्भक एका कुत्र्याने तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. असता कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला. यापूर्वीही शहरात नवजात अर्भक आढळल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. चंडिका मंदिरजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
-
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...