आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहा महिन्यापूर्वी मंजूर क्षेत्राबाहेरउत्खनन केल्याच्यातक्रारी विभागाने झाल्या होत्या त्याची चौकशी देखील झाली पाटबंधारे विभागाने मोजमाप घेऊन धातू-मातूर अहवाल ही सादर केला मात्र पिपरी पासून कारगाव पर्यंत14 किलोमीटर नाल्यातील रेती मिश्रित अविरत उपसा करून सोनुर्ली पासून कन्हाळगाव पर्यंत रस्ते विकास कामासाठी वापर करण्यात आला मात्र शासनाच्या तिजोरीत चुना लावीत गौण खनिज उत्खनन शुल्क तिजोरीत जमा न करता लाखो ब्रास मटेरियल करण्यात आला याबाब कारगाव खुर्द येथील कालवापाटबंधारे विभागाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्यात्यामधून मोठ्या प्रमाणात उत्खननझाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेदेखीलबंद पडले आहे तसेच अनेक ठिकाणी ओबडधोबडखोल खड्डे खोदल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता बळकावली आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकाची नासाडी होत आहेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झालेले नुकसान व चेक वॉलचे कामजे आम्ही दिले असली तरी प्रत्यक्षात काम करण्यात आलेली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेक वाल खालुन पाणी वाहत असल्यामुळेपाण्याचा प्रवाह वेगळा असल्याने जनावर व खालच्या भागातील मानव जातीला वाहून जाण्याचा धोका बळकावला आहे अनेक ठिकाणी खोल खोलीकरणामुळे मुरूम दगडाचा उपसा झाल्याने खालच्या भागातून चेकवरच्या पाणी प्रवाह वेगळाच वाहत आहे तसेच सांडव्यातील पाण्याचा प्रवाह वेग प्रतिबंध म्हणून पाटबंधारे विभागाने पाच ठिकाणी चेक वॉलनिर्माण केले होतेपरंतुराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणात उपसा केल्यामुळे ठिकठिकाणी चेकवर फुटलेले आहेत पाटबंधारे विभागाने मार्च एप्रिलमध्ये दिलेला अहवाल केलेली कारवाई यापासून नागरिक अनभिज्ञआहेतजिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत या भागातील अनेक नाल्यांमध्ये उत्खननाचा झोल झाला असून शासनाच्या महसुलाला चुना लागण्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे याबाबतची तहसील कार्यालयाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नसून खनि कर्म विभाग चंद्रपूर हे देखील अनभिज्ञअसल्याचेमाहिती अधिकारातील माहिती देण्याकडे टोलवा टोलवी करीतअसल्यामुळेया रस्ते कामाच्या उत्खनन व गोणखनिजबाबतची चौकशी करण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री व विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आलेली आहे यापूर्वी जिल्हाधिकारी व खाली कर्म विभागाकडे तक्रारी करण्यात आले मात्र त्यांच्याकडून कोणतीच कारवाई न झाल्याने राष्ट्रीय महामार्गाचा गोणखणीज चोरी चोरी चुपके चुपके सुरू असल्याचे नागरिकांत चर्चा आहे
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...