Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / आमदार सुभाष धोटेंनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

आमदार सुभाष धोटेंनी रुग्णालयात भेटून केले त्या जखमी कामगारांचे सांत्वन.

आमदार सुभाष धोटेंनी रुग्णालयात भेटून केले त्या जखमी कामगारांचे सांत्वन.

घुग्घुस लाॅयड्ल मेटल स्टील प्लांट कंपनी प्रशासनाला कामगार सुरक्षेस प्राथमिकता देण्याच्या दिल्या सुचना.

 

 

 

 

चंद्रपूर :--  दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी घुगुस येथील लॉयड्स मेटल स्टील प्लांट घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या अपघातात ३ कामगार गंभीर जखमी झाले. हि बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना कळतात चंद्रपूर येथील डॉ. हेमंत पुट्टेवार यांचे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पिंटू भगत रा. कुर्ली, फिरोज खान व प्रमोद सिंघ रा. घुगुस यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून गंभीर जखमी असलेल्या कामगारांवर योग्य उपचार करून त्यांचे उपचारावरील लागणारा खर्च कंपनीने करावा अशा सूचना प्लांटचे युनिट हेड संजीव कुमार यांना दिल्या. यानंतर घुगुस येथील लॉयड्स मेटल स्टील प्लांटच्या कार्यालयात प्रत्येक्ष भेट देऊन तेथील कामगारांच्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना विषयी कंपनी व्यवस्थापनाचे सुरक्षतेच्या बाबत होत असलेले दुर्लक्ष निष्काळजीपणा यामुळे वारंवार दुर्घटना घळत आहेत. यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये साठी कंपनी व्यवस्थापनाने उपाय योजना करावी तसेच घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाचे औद्योगिक सुरक्षा व स्वास्थ संचालनालय मुंबई यांचे चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयाचे अधिकारी श्री धन विजय उपसंचालक यांना चौकशी करून कार्यवाही बाबतच्या सूचना देण्यात आल्या.

       या प्रसंगी संजीव कुमार युनिट हेड, एच आर पवन मेश्राम,  घुगुस शहर काँग्रेस पदाधिकारी अन्वर सय्यद, मतीन कुरेशी कार्याध्यक्ष अल्पसंख्यंक, प्रवीण पडवेकर, रुचित दवे, कल्यान सोदारी, शामराव बोबडे, रोशन दंतलवार, मुन्ना लोहानी, सुधाकर भांदुरकर, अलीम शेख, रोहित डाकूर, गुड्डू मदार, आकाश चिल्का, अनुप भंडारी, रफिक शेख, अरविंद चांडे, सुनील पाटील, कपिल गोगुला, देव भंडारी, मोसीम शेख, शैजाद शेख, अनिरुद्ध आवडे यासह घुग्गुस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

प्रसिद्धी प्रमुख

राजुरा विधानसभा काँग्रेस.

ताज्या बातम्या

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...