आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
बल्लारपुर:
चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसीलमधील विसापूर व नांदगाव* हद्दीतील असलेले शेत-शिवार मध्ये जर ("ओपन कास्ट") कोळसा खदान झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळेल व त्याचबरोबर गावातील *सुशिक्षित बेरोजगारांना खदान मध्ये रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होईल* ते सुद्धा " हजारोच्या संख्येने रोजगार मिळेल"
आणि जर अंडरग्राऊंड(भूमिगत)खदान झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा *शेत-जमिनीचे मोबदला सुद्धा मिळणार नाही व गाव मधील असलेले सुशिक्षित बेरोजगार सुद्धा रोजगाराची संधी मिळणार नाही* म्हणून विसापूर व नांदगाव मध्ये चालू असलेली शेतकऱ्यांची चळवळ- लढा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या नसून संपूर्ण गावतील सुशिक्षित युवा वर्गातील बेरोजगारांचा सुद्धा आहेत त्याचप्रमाणे अंडरग्राउंड भूमिगत खदान झालेस तर गाव मधील पाण्याची पातळी कमी होईल व पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा विसापूर-नांदगाव करिता निर्माण होईल आणि गाव मधील असलेले बोरवेल यामध्ये सुद्धा पाणी येणार नाही,त्याचप्रमाणे शेत-शिवार नापीक होईल व शेत करणे अशक्य होईल म्हणून चालू असलेल्या *लढ्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी,आणि विसापूर आणि नांदगाव मधील जनतेने एकत्र येऊन सहभाग* करावे...!????
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...
... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...