Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *सीडीसीसी बँक शाखा भद्रावती...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत सभासदांना दुचाकी वाहन वितरण* *रविंद्र शिंदे यांच्या हस्ते टाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना दुचाकी प्रदान* *सुरक्षेच्या दृष्टीन दुचाकी गाडी चालवितांना न चुकता हेलमेटचा वापर करावाकरावा- रविंद्र शिंदे*

*सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत सभासदांना दुचाकी वाहन वितरण*    *रविंद्र शिंदे यांच्या हस्ते टाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना दुचाकी प्रदान*    *सुरक्षेच्या दृष्टीन दुचाकी गाडी चालवितांना न चुकता हेलमेटचा वापर करावाकरावा- रविंद्र शिंदे*

*सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत सभासदांना दुचाकी वाहन वितरण*

 

*रविंद्र शिंदे यांच्या हस्ते टाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना दुचाकी प्रदान*

 

*सुरक्षेच्या दृष्टीन दुचाकी गाडी चालवितांना न चुकता हेलमेटचा वापर करावाकरावा- रविंद्र शिंदे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भदावती:-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. बँकेचे ग्राहक, सेवा सहकारी संस्था, त्यांचे सभासद यांना कर्ज, शेतकऱ्यांना कर्ज वाटपात अग्रणी असून शुन्य एनपीए असलेली बँक म्हणून नावारुपास आलेली आहे. सीडीसीसी बँक शाखा भद्रावती अंतर्गत टाकळी सेवा सहकारी संस्था टाकळी यांच्या मार्फतीने मध्यम मुदती कर्जाच्या माध्यमातून सभासदांना दुचाकी वाहन वितरण करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक तसेच कर्ज समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सेवा सहकारी संस्था टाकळी सभासद गुणवंत सातपुते, देवराव आत्राम, बंडू उर्फ विठ्ठल आसेकर, प्रविण उपरे, संतोष लेडांगे व बबन मत्ते यांना एकुण पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी वाहन मध्यम मुदती कर्ज अंतर्गत टाकळी सेवा सहकारी संस्था टाकळी यांच्या मार्फत संस्थेच्या सहा सभासदांना वितरीत करण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टीने आपला परीवार आपली घरी वाट बघत असतो आणी सर्वानी न चुकता जेव्हाही आपण गाडी चालवणार तेव्हा अर्जावून हेलमेटचा वापर करावा अशा सुचना रविंद्र शिंदे यांनी दुचाकी लाभार्थी तसेच जनतेला याप्रसंगी दिला.

दुचाकी वितरण कार्यक्रमाला रविंद्र शिंदे यांच्या सोबतच सीडीसीसी बँक शाखा भद्रावतीचे शाखा व्यवस्थापक मधुसुधन वडगावकर, निरीक्षक राजू बारहाते, टाकळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण बल्की, उपाध्यक्ष विलास सातपुते, सचिव अक्षय क्षिरसागर, जेना उपसरपंच हरीचंद्र आसुटकर, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अरुण घुगल तसेच सीडीसीसी बँकेचे कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक दुचाकी वाहन वितरण सोहळयाला उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...