Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अखेर निलिमा चव्हाण...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अखेर निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाच गूढ उलगडले! नीलिमा चव्हाण हिचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखेर निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाच  गूढ  उलगडले!    नीलिमा चव्हाण हिचा  मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखेर निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाच  गूढ  उलगडले!

 

नीलिमा चव्हाण हिचा  मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

 

बातमीदार : राजेश येसेकर

मो. ७७५६९६३५१२

 

भद्रावती तालुका (प्रतिनिधी) : गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात गाजत असलेल्या निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अधिकृत  पी एम (पोस्ट मार्टम)   रिपोर्ट आला  असून यात नीलिमाच्या मृत्यू चे  कारण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

             याला जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी  हि दुजारा दिला आहे.

            हा पी एम रिपोर्ट  दापोली उपजिल्हा रुग्णालयातून आला  असल्याचे सांगून तो बुडून मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

            चिपळूण तालुक्यातील

नीलम  चव्हाण दापोली तालुक्यातील स्टेट बँकेत कामाला होती. घरी  जाण्यासाठी निघालेली निलिमा त्या दिवशी घरी आलीच  नाही शोधाशोध सुरु झाली. आणि दुसऱ्या दिवशी  तिचे  प्रेत आढळून  आले  पण  डोक्यावरचे केस गेलेले होते. नीलिमाच्या घरच्यांचा  आरोप  आहे कि निलिमा चव्हाण हिचा काही घात पात झालेला असावा.

            दरम्यान नीलिमा चव्हाण हिचा  व्हिसारा निरंक आलेला  असून  आता  पी एम रिपोर्ट ही बुडून मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

            अनेक तर्कवितर्क लावले जात होते परंतु आता पोस्टमार्टम रिपोर्टच्या अनुसार निलिमा चव्हाण यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

            त्यामुळे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना अधिकृत पीएम रिपोर्ट उपलब्ध झाला असून व्हिसारा ही निरंक असल्याने नीलम चव्हाण यांचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

           दरम्यान त्यांच्या घरच्यांचा आरोप होता की नीलिमा चव्हाण यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असावा किंवा त्यांना कोणीतरी त्रास देत असल्यामुळेच असावा.

             परंतु आता हे स्पष्ट होत नसल्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून सरकारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...