आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२
भद्रावती : स्वातंत्र्यदिनानिमित्त शासनातर्फे परवाण्याचे दारू दुकाने बंद असताना या शहरात गल्ली बोळीत सुरू असलेली अवैध दारूची दुकाने (गुत्ते) मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहेत. असा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी केला आहे.
जिल्हा दारूबंदीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात सुरू झालेली अवैध दारूची दुकाने शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर सुद्धा सुरू आहेत. एकीकडे परवाना दारू दुकानांना नियम सांगणारे हेच पोलीस अवैध दारू दुकानांकडे कानाडोळा करीत आहे. यावरून पोलीस आणि अवैध दारू विक्रेत्यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असन्यास पुष्टी मिळते. याबाबत स्थानिक पोलिसांना वेळोवेळी सांगून सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करीत आहे. बहुतेक अवैध दारू दुकाने भर वस्तीमध्ये सुरू आहेत.त्याचा परिणाम त्या ठिकाणी राहत असलेल्या महिला, युवती, विद्यार्थी,लहान मुले यांच्यावर होत आहे. अवैद्य दारू व्यवसायिकांकडून मिळणाऱ्या पैशाला महत्त्व देणारे पोलीस त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांचे आयुष्य बरबाद करीत आहे हे त्यांना कधी कळणार.
स्वातंत्र्य दिनानिमित्त दारू दुकाने बंद असताना अवैध दारू दुकाने सुरू कशी असा प्रश्न गैनवार यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात गैनवार यांनी गृहमंत्री, पोलीस आयुक्त,जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दारू गुप्त्यांच्या ठिकाणांसह निवेदन पाठवले असून त्यात सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...