संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.
भद्रावती : आंबेडकरी विचार संघर्ष संघटनेच्या वतीने आदिवासी, दलित, बौद्ध बहुजन व अल्पसंख्याक समाजावरील धर्मांध शक्तीकडुन होणाऱ्या अत्याचारा विरोधात न्याय करण्यास कुचकामी ठरलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात दि. १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता भव्य निषेध करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर हा मोर्चा विजासन बुद्ध लेणी प्रवेशद्वार नागमंदिर चौक येथुन निघणार असुन तहसील कार्यालयावर धडकणार देणार आहे. त्यानंतर एका शिष्टमंडळाद्वारे होत असलेल्या अन्यायाबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात येणार आहे. या निषेध मोर्च्यात बौद्ध समाज संघटन, गोंड धर्मीय एकता संघटन, सर्व शाखीय माळी समाज, भद्रावती हजरत टिपु सुलतान फाउंडेशन, समस्त बौद्ध विहार कमेटी, समस्त बौद्ध महिला मंडळ व बौद्ध युवक मंडळाचा सहभाग राहणार आहे. भद्रावती शहरातील लोकशाहीला मानणारी संविधान प्रेमी, परिवर्तनवादी, मानवतावादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बौद्ध समाज संघटनेचे समन्वयक डॉ अमित नगराळे यांनी केले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...