Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / ना . सुधीरभाऊ मुनगंटीवार...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

ना . सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

ना . सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

युवकांचा देश म्हणून जगात भारताची ओळख- विवेक बोढे

 

 

 

 

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी  स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्याहस्ते धावजारोहन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

 

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली.

 

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.  स्वातंत्र्य विरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज ७५ वर्षे स्वातंत्र्याला उलटून गेली आणि आज आपला देश युवकांचा देश म्हणुन जगात ओळखला जातो आणि याच देशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.

 

देवगडे, बहादे व गाताडे यांनी देशभक्तीचे गीत तसेच लहान मुलांनी लेझिम नृत्य सादर केले. त्यांचा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच

सूत्रसंचालन करणारे शंकर नागपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

यावेळी भाजपाचे निरीक्षण तांड्रा, नितु चौधरी, साजन गोहणे, वैशाली ढवस, सिनू इसारप, सुचिता लुटे, नंदा कांबळे, पूजा दुर्गम, अर्चना भोंगळे, किरण बोढे, अमीना बेगम, पुष्पा रामटेके, सुनीता पाटील, किरण जुनघरे, शिला ढेंबरे, चिन्नाजी नलभोगा, विनोद चौधरी, संजय भोंगळे,  गणेश कुटेमाटे, शरद गेडाम, तुलसीदास ढवस, सचिन कोंडावार, प्रेमलाल पारधी, मंदेश्वर पेंदोर, रज्जाक शेख, प्रवीण सोदारी, संदेश पोलशेट्टीवार, राजेंद्र लुटे, अंकेश मडावी व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...