Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *कळमना येथे आदर्श विद्यार्थी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*कळमना येथे आदर्श विद्यार्थी स्वप्निल वाढई च्या हस्ते ध्वजारोहण* *उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम*

*कळमना येथे आदर्श विद्यार्थी स्वप्निल वाढई च्या हस्ते ध्वजारोहण*    *उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम*

*कळमना येथे आदर्श विद्यार्थी स्वप्निल वाढई च्या हस्ते ध्वजारोहण*

 

उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत येथे ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कळमना चे उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला ध्वजारोहणाचा मान कळमना येथील आदर्श, होतकरू विद्यार्थी स्वप्निल मारोती वाढई यांना देवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच नंदकिशोर वाढई हे कळमना येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. ते गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते असून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज विद्यार्थी दशेत  प्रचंड मेहनत करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या, कमी वयात कुटूंबाची जबाबदारी घेणाऱ्या स्वप्नीलला सरपंचांनी ध्वजारोहण करण्याचा मान दिला. निश्चितपणे यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल याची खात्री सरपंच नंदकिशोर वाढई यांनी यावेळी व्यक्त केली.

       या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ग्रामसेवक मरापे, माजी पोलीस पाटील भाऊजी वाढई, माजी उपसरपंच महादेव ताजणे, मुख्याधापक धानकुटे सर, उध्दव आसवले, देवराव वांढरे, धरमज फाउंडेशनचे वाघ साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पिपळशेंडे, देवाजी पाटील चापले, अनिल मेश्राम, महादेव आबिलकर, मारोती बल्की, नत्थु वडस्कर, महिला प्रभात संघ अध्यक्ष मिना भोयर, मनिषा आबिलकर, गोखरे मॅडम , दुधे मॅडम , संगिता उमाटे, लता क्षीरसागर, कल्पना क्षिरसागर, शांताबाई विददे, सपना मेक्षाम, शिपाई  सुनिल मेक्षाम, विशाल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...