Reg No. MH-36-0010493

Thursday January 23, 2025

19.26

Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *उपक्रमशील विद्यार्थी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*उपक्रमशील विद्यार्थी हेच राष्ट्राचा गौरव-शंतनु धोटे* *इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न*

*उपक्रमशील विद्यार्थी हेच राष्ट्राचा गौरव-शंतनु धोटे*    *इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न*

*उपक्रमशील विद्यार्थी हेच राष्ट्राचा गौरव-शंतनु धोटे*

 

इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजरा :-भारतीय स्वातंत्र्योत्सवानिमित्त इन्फट जिसस सोसायटीच्या सर्व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७ : ४५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला परेड मार्च द्वारा मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात विविध देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केले. आ. धोटे यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  संस्थेचे संचालक तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. स्वातंत्र्य योद्ध्यांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नैत्रदिपक प्रगती करावी. खऱ्या अर्थाने उपक्रमशील विद्यार्थी हेच राष्ट्राचा गौरव आहेत. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

       या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, मुख्य अतिथी संस्थेचे संचालक तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, जुनियर काॅलेजचे प्राचार्य समिर पठाण, कल्याण काॅलेज आॅफ नर्सिग च्या प्राचार्या पुजा गीते, इन्फट जिसस इंग्लिश हायस्कूल चे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अंसारी आदि मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे संचालन संतोष सागर यांनी तर आभार प्रदर्शन सुशिल वासेकर यांनी केले. या प्रसंगी राजुरा शहरातील अनेक गनमान्य नागरिक, पालक वर्ग, पत्रकार , प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. 23 January, 2025

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

वणी:- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित साधून, वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद...

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...