आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-*१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताने १५० वर्षांची जुलुमी राजवट मोडून काढत ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवले. पुढील वर्षी याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी या दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण एक वर्ष झाले होते. या आधारावर, यंदा २०२३ मध्ये, भारत ७६वा स्वातंत्र्यदिन (76th Independence Day) साजरा करत आहे.*
आज सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प,हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा नितीन भाऊ गोहणे यांनी ध्वजारोहण केले.उपस्थित सर्वांनी झेंड्याला राष्ट्रगीत मनत मानवंदना दिली.भारत माता की जय ,महापुरुषांच्या जयघोषाने काँग्रेस कार्यालय परिसर देशप्रेमाने आनंदमय झाले.७६ व्या स्वातंत्र वर्धापण दिनानिमित्याने सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लता लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, काँग्रेस शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा.अमर कोनपत्तीवार,न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रीतम गेडाम, मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.सिमा संतोषवार,सौ.प्रियंका रामटेके,सौ.ज्योती गेडाम, सौ.अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार,तसेच विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मा.मोहन गाडेवार,मा.भोगेश्वर मोहुर्ले,मा.दिलीप शेंडे, सौ.कविता मुत्यालवार, सौ.संगीता गेडाम,मा.आकाश खोब्रागडे सन्मानिय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता गण,काँग्रेस पक्षाचे फ्रंटल आर्गनाईजेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुहीक रित्या राष्ट्रगीत गाऊन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर यांनी केले तर आभार काँग्रेस कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम यांनी मानले.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...