आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२
भद्रावती /बल्लारपुर : ओमळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील नाभिक कन्या कु. नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा घातपात करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशा आशयाच्या मागणी करीता बल्लारपुर येथील अखंड नाभिक समाज संघटनेच्या वतीने बल्लारपुर पोलीस स्टेशन येथील मा. पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिले आहे.
कु. निलिमा चव्हाण हिच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. नाहितर राज्यभरातील नाभिक समाज रस्त्यावर येवून जन आक्रोश आंदोलन करेल. जर प्रशासनाला जमत नसेल तर त्या नराधमाला आपच्या स्वाधीन करा आम्ही आमच्या पध्दतीने त्यांना शिक्षा देऊ असे विदर्भ महिला प्रांताध्यक्ष्या ज्योतीताई लांडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी उपस्थित विदर्भ अखंड नाभिक विदर्भ महिला प्रांताध्यक्ष्या ज्योतीताई लांडगे, प्रदेश कार्याध्यक्ष गणेश वनकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सतिश नारायणदास, जिल्हा युवासेना प्रमुख यश श्रीवास्तव, तालुका अध्यक्ष गजानन चांदेकर, तालुका उपाध्यक्ष अमोल राजूरकर, बामणी सर्कल अध्यक्ष श्रीकांत चौधरी, उपाध्यक्ष अनिल मुत्तेलवार, सचिव बादल लांडगे, सहसचिव अतुल चेनेकर, कोषाध्यक्ष महेश चेनेकर, कार्याध्यक्ष अमोल चेनेकर, महेश चेनेकर, कृष्णा एगंदलवार, पप्पू जम्पलवार, महेश मुरारी, रवी कोतकट्टवार, संदीप नक्षीने, नितीन कडुकर,आकाश सुमारे आणि समस्त नाभिक समाज होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...