आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर मो. ७७५७९६३५१२
भद्रावती : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होऊ घातलेले आहे. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.रविंद्र शोभणे यांची निवड झालेली आहे. हे औचित्य साधून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे यांनी डॉ. शोभणे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोंडवाना विद्यापीठातील वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. यशवंत घुमे व नागपूर येथील सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अजय कुलकर्णी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टेमुर्डे यांनी नियोजित अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचा सत्कार केला. या भेटीत साहित्यविषयक विविध प्रकारच्या चर्चा झाल्या . यावेळी डॉ. शोभणे यांना महारोगी सेवा समिती वरोरा चे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित झालेला गौरव ग्रंथ भेट देण्यात आला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...