आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-आज दिनांक 12 ऑगस्ट 2023 ला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे ग्राम गीता जीवन विकास परीक्षा गुरुकुंज आश्रम मोजरी अंतर्गत मागील सत्रात घेण्यात आलेल्या विविध परिक्षेकचे प्रमाणपत्र आणि मोफत गणवेश योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी आणि बक्षीस वितरक म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे सन्माननीय अध्यक्ष श्री. नारायणजी हिवरकर शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. के. शुक्ला, जेष्ठ शिक्षक श्री. विठ्ठल मडावी सर, श्री. संजय डोए सर, श्री. प्रफुल जीवने, श्री. सुरज जुनघरी, कु. प्रियंका भगत, कु. रोहिणी आडे, श्री. संजय मनवर, सौ . तारा मेश्राम इत्यादी उपस्थित होते.
आपल्या प्रमुख अतिथी च्या भाषणात श्री. नारायण जी हिवरकर यांनी शाळेच्या विशेष प्रगती आणि सदर परीक्षेत 68 विद्यार्थी सहभागि झाल्याबद्दल शाळेचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होऊन देशाच्या प्रगती मध्ये मोलाचे सहकार्य करावे व आपल्या शाळेचा, आपल्या गावाचा, आणि आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे संबोधित केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रफुल जीवने सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. विठ्ठल मडावी सर यांनी केले.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...