Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *इन्फंट कॉन्व्हेंट...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*इन्फंट कॉन्व्हेंट येथे शालेय विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न*

*इन्फंट कॉन्व्हेंट येथे शालेय विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न*

*इन्फंट कॉन्व्हेंट येथे शालेय विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला. विद्यार्थी परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण रुजवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले.

       कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने आणि शालेय प्रार्थनेने करण्यात आली. विदयार्थी परिषद संघातील विदयार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते बॅचेस देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आपापली जबाबदारी योग्य व सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडावी याबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले. सीबीएससीच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्यातर्फे विद्यार्थ्याचा शपथविधी समारंभ संपन्न करून कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. तर विद्यार्थी प्रतिनिधींनीही आपले मत मांडले आमच्यावर सोपविलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य योग्य रितीने पार पाडू असे आश्वासन त्यांनी दिले.

     शालेय मंत्रीमंडळाच्या सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अंसारी यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाला शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष सागर तर आभार प्रदर्शन चानी तेलंग यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...