आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कारगाव बु येथील सरपंच श्री विजयराव सिडाम यांनी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची निवड संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष पदी झाल्या बद्दल त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन पेढे भरउन मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले श्री विजय राव सिडाम सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमच्या आदिवासी जनतेच्या समस्या जाननारा कार्यकर्ता असुन वेळोवेळी आम्हाला मदत केली असून श्री नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आदिवासी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आम्हाला चांगली मदत मिळेल अशा भावना व्यक्त केल्या व पढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...