Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *दालमिया सिमेंट कंपनीमधील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*दालमिया सिमेंट कंपनीमधील बेल्ट ला भीषण आग* *दालमिया सिमेंट कंपनी*

*दालमिया सिमेंट कंपनीमधील बेल्ट ला भीषण आग*  *दालमिया सिमेंट कंपनी*

*दालमिया सिमेंट कंपनीमधील बेल्ट ला भीषण आग*

*दालमिया सिमेंट कंपनी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

नारंडा:-कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कारखान्याला आज सकाळी पहाटेच्या सुमारास कंपनीच्या प्रोसेस डिपार्टमेंट अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या क्लींकर बेल्टला अचानक आग लागल्याने सदर कंपनीचे बीसी वन ते फाईव्ह पर्यंतचे संपूर्ण बेल्ट जळून खाक झाले ज्यामध्ये कंपनीचे अंदाजे दहा ते बारा करोड रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.आगीच्या ज्वाला आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरायला लागल्याचे समजताच अंबुजा सिमेंट,उपरवाही व माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट गडचांदूर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यात आली. प्रोसेस डिपार्टमेंटच्या गलथान कारभारामुळे सदरची आग लागल्याचे कामगारात दबक्या आवाजात चर्चा आहे.

या कपंनीत काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरविण्यात आली नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन कामगारांना जीवाला मुकावे लागत आहे.!

आज पहाटे लागलेल्या आगीमुळे कारखान्याचे उत्पादन ठप्प होऊन कंपनी व्यवस्थापनाला करोडो रुपयाचा फटका बसल्याचे समजते आहे.तरी जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता कामगारांमध्ये जोर धरत आहे"

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...