आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-शासनाच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त कृषी विभाग तालुका कोरपनाच्यावतीने रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी निसर्गाने दिलेल्या अनेक आरोग्यदायी औषधी वनस्पती व आहारातील वापर औषधी उपयुक्त भाजीपाल्याची ओळख व त्याचा वापर करण्याच्या हेतूने या ठिकाणी शेतकरी मित्र यांची महोत्सवानिमित्त संवाद सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कोरपणा येथील तहसीलदार वऱ्हाटकर हे होते यावेळी कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमाला माला अर्पण करूनकार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रानभाजी व त्याचा उपयोग याबाबतचे स्टाल मध्ये ठेवण्यात आले होते तसेच अनेक महिला भगिनींनी रानभाजीपासून तयार केलेल्या स्वादिष्ट व रुचकर भाजी चटणी इत्यादी तयार केलेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी समितीचे घनश्याम नांदेकरहे होते यावेळी कृषी अधिकारी ठाकूर यांनी रानभाजी महोत्सवाचा उद्देशव लुप्त होत चाललेल्या औषधी वनस्पती व निसर्गाने दिलेल्या रान भाजीचा प्रसार प्रसारमागील उद्देश नमूद केला यावेळी सिल्व्हरस्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे सय्यद आबीद अलीयांनी शेतकऱ्यांच्या योजना बांबू लागवड मूल्यवर्धन साखळी व शेतकऱ्यांचे प्रक्रिया उद्योग निर्माण करण्याची गरज विशद केली व शेतकऱ्यांनी शासनाच्या उपक्रमात पुढाकार घेऊन लाभ घेण्याची गरज आहे विकेल ते पिकेल या पद्धतीचा अवलंब करून बदलत्या वातावरणाबरोबर शेती पीक लागवड व उत्पादन याचे नियोजन करण्याची गरज विशद केली प्रक्रिया उद्योगामधून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ करण्याची व बांबू लागवडीतून आर्थिक समृद्धी तसेच नैसर्गिक वन औषधीचा वापर याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित विजय बावने बॅक संचालक उत्तम पेचे संभाजी कोवे घनश्याम नांदेकर यांनी आपले रानभाजी महोत्सव याबाबत मार्गदर्शन केले तहसीलदार वरहाडकर यांनी निसर्गाने दिलेल्या व कमी खर्चिक उपचारामुळे शरीरातील व्याधी दूर करण्यासाठी याचा वापर विशेषता आदिवासी भागातील अनेक समूहाने वापर करून आरोग्य दृष्ट्या सुदृढ असल्याचे चित्र दिसते आजच्या दगदगीच्या काळात माणूस हा सर्वदृष्टीने बिझी आहे अशा वेळी आपल्याला पुरातन काळातील व निसर्गाने दिलेल्या अनेक वन औषधी वनस्पती पासून कमी खर्चात व आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असं आहाररुपी वापर केल्याने आपले आरोग्य निश्चितच सुदृढ राहण्यामध्ये मदत होणार आहेयावेळी आभार प्रदर्शन श्री हरी उदगिरेयांनी मानले यावेळी अंबुजा फाउंडेशन महिला शक्ती संघ व सुक्ष्मअन्नप्रक्रिया डी आर पी यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी महिला त्या नंबर गटाच्या महिला शेतकरी शेतकारी उत्पादक कंपनी सभासद उपस्थित होते
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...