Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *अनुसूचित जमातीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहे तातडीने सुरु करा* *आमदार सुभाष धोटेंच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना : अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा*

*अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहे तातडीने सुरु करा*    *आमदार सुभाष धोटेंच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना : अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा*

*अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहे तातडीने सुरु करा*

 

*आमदार सुभाष धोटेंच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना : अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह शैक्षणिक सत्र सुरु होऊन सुद्धा कित्येक दिवस झालेत परंतु अजूनही सुरु झालेले नाहीत. अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्याल, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक सत्र सुरु होऊन दिड ते दोन महिन्यांचा कालावधी होत असतांना जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचे वसतीगृह अजुनही सुरु न होणे हि बाब अतिशय खेद जनक आहे. शाळा महविद्यालयाचे निकाल जाहीर होऊन विद्यार्थांची वरच्या वर्गात बढती झाली. त्यामुळे बाहेर गावी तालुक्याचे/जिल्ह्याचे ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनकरीता वसतीगृहाची आवश्यकता आहे. अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने वसतिगृहाच्या माध्यमातुन शहराच्या ठिकाणी प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याकरीता शहराचे ठिकाणी येत असतात. जवळपास ६० ते ७० टक्के विद्यार्थी वसतिगृहात प्रवेशित आहेत. शैक्षणिक सत्र सुरु होऊन बराच कालावधी पूर्ण होत आहे. मात्र शासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्याची गौरसोय होत आहे. शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी शासकीय वसतीगृहातील विविध सुविधा निर्माण करून विद्यार्थांचे शैक्षणिक सत्र सुरु होताच वस्तीगृहातील प्रवेश निश्चित करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हि जबाबदारी प्रशासनाची असतांना याकडे  दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

 करीता सदर बाब हि गंभीर असल्याने याकडे जातीने लक्ष देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहे तातडीने सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक वसतीगृहासमोर विद्यार्थ्या समवेत काँग्रेस पक्षाच्या वतीने आदोलन छेडण्यात येईल अशा इशारावजा सुचना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...