आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
बुधवारी 9 ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार घुग्गुस नगरपरिषदेत मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम राबविण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, वैद्यकीय महिला अधिकारी उंदिरवाडे, सहायक पोलीस निरीक्षक साखरे, सुनील आमटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाने विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजे 9 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता सर्व शासकीय कार्यालयात 'पंचप्रण शपथ' चे आयोजन करण्यात आले.
भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे.देशाच्या समृध्द वारशाचा अभिमान बाळगायचा आहे.एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे.नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे. अशी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...