Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *शिवसेना येणाऱ्या निवडणुका...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*शिवसेना येणाऱ्या निवडणुका करिता राजुरा विधानसभेमध्ये बैठकाचे सत्र सुरू*

*शिवसेना येणाऱ्या निवडणुका करिता राजुरा विधानसभेमध्ये बैठकाचे सत्र सुरू*

*शिवसेना येणाऱ्या निवडणुका करिता राजुरा विधानसभेमध्ये बैठकाचे सत्र सुरू*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

         

 

कोरपना:-कोरपणा तालुक्यात नुकत्याच झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बैठक विश्राम गृह कोरपना येथे संपन्न झाली तर या बैठकीत पक्षाच्या आदेशानुसार येणाऱ्या निवडणुका शिवसेना पक्ष लढविणार असल्याचे चर्चा झाली मात्र सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला बहुमत कसे मिळतील व आपला उमेदवार बहुमताने विजयी करण्यासंबंधीत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी कोरपणा तालुक्यातील शिवसेना पक्षांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली

विधान सभा संपर्क प्रमुख अनिल दादा कदम यांच्य अध्यक्षतेखाली कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र निहाय चर्चा करण्यात आली डॉ. प्रकाश खनके. सागर ठाकूरवार , अक्षय गोरे,पूडलिक पावळे. गणेश चादसूर्य, मोहन बोडाले, प्रशांत बोरकुटे, सुनील लोहे, प्रणित अहिरकर, मुरलीधर भोयर, अतुल आसेकर,बागेश मते,रवी वासाडे,मुकेश मचलवर, सुनील दरवडे,भारत सलाम, अनिल बोर्डे,दीपक मने,पीसाराम सलाम, लक्ष्मण कोंगे,आजी- माजी पदाधिकारी तसेच शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...