आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : वेकोली कोळसा खदानीत सुरक्षा तसेच नियमाच्या दुर्लक्षतेमुळे विवादीत असलेल्या एच आर जी कंपनीच्या चालत्या ट्रकमधील कोळशाला धूआं निघून आग लागल्याची शक्यताला नाकारता येत नाही,घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.मात्र याकडे ट्रक चालक व कंपनी व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून एखाद्याचा जीव जाणार तेव्हा कंपनी जागे होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहे.
पैनगंगा,मुंगोली कोळसा खाणीतून दिवसरात्र एचआरजी कंपनीकडून कोळशाची जड वाहतूक सुरू आहे.विना ताळपोलिन, अधिकचा कोळसा भरून ही वाहतूक सुरू असून याकडे मात्र वेकोली व वाहतूक विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.मात्र मुजोर व विवादीत असलेल्या एचआरजी कंपनीची मनमानी सुरूच असून प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून हा सर्व गोरखधंदा सुरू असून अर्थपूर्ण संबंध असल्याने अधिकारी सुद्धा कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
अशातच आज सोमवारी सकाळी मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा भरून एचआरजी कंपनीचा ट्रक घुग्घुस येथील न्यू रेल्वे सायडिंग व ओल्ड रेल्वे सायडिंगकडे निघाला.अशातच कोळसा भरून निघालेल्या ट्रकमधून कोळशाला आग लागली(RJ 23 TR 4415) व हा ट्रक तसाच पुढे गेला.यात मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असून एचआरजी कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...