Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / भद्रावती नगरपरिषद अंतर्गत...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

भद्रावती नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शहरात नगर परिषदच्या शाळा उभारण्यात यावे. आमदार धानोरकर यांच्याकडे मागणी.- आप शहराध्यक्ष सुरज शहा

भद्रावती नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शहरात नगर परिषदच्या शाळा उभारण्यात यावे.    आमदार धानोरकर यांच्याकडे मागणी.- आप शहराध्यक्ष सुरज शहा

भद्रावती नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शहरात नगर परिषदच्या शाळा उभारण्यात यावे.

 

आमदार धानोरकर यांच्याकडे मागणी.- आप शहराध्यक्ष सुरज शहा

 

 

 

बातमीदार : भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.

 

भद्रावती : वरोरा-भद्रावती विधानसभेचे आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आले की भद्रावती नगरपरिषद ची स्थापना सन १९९७ या वर्षी झाली असून, त्यानंतर पासूनच भद्रावतीच्या जनतेकडून शिक्षण कर घेण्याची सुरुवात झाली. शिक्षण कर देऊनही सुद्धा भद्रावती मधे नगरपरिषद च्या एकही शाळा उभारण्यात आलेल्या नाही. लोकांना ही वाटू लागलं आहे की ज्याप्रमाणे आम्ही नगरपरिषद ला शिक्षण कर देतो त्याचप्रमाणे नगरपरिषद तर्फे सुद्धा आम्हाला शाळा मिळावी पण असे काही होत दिसत नाही. ज्या प्रमाणे दिल्लीमध्ये आधुनिक व दर्जेदार शाळांची निर्मिती झालेली आहे, त्याचप्रमाणे भद्रावती मधे सुद्धा आधुनिक व दर्जेदार शाळेची निर्मिती झाली पाहिजेत.

प्रत्येक प्रभाग मधे दर्जेदार प्रथमीक शाळेची उभारणी झाली पाहिजे व भद्रावती शहरात किमान २ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उभारणी झाली पाहिजे व इथल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना व मुलींना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजेत. जर असे होत नसेल तर जनतेकडून शिक्षण कर घेणे बंद करावे अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आले. यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...