आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहरातील सुभाष नगरातील अंगणवाडी क्रमांक 34 येथे नागरिक घाण कचरा टाकत असून अंगणवाडी मध्ये येणाऱ्या लहान बालकांच्या जीवाशी खेळणे थांबवा व तात्काळ कचरा उचलून साफसफाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घुग्घुस महिला सौ,पदमा सदानंद त्रिवेणी जिल्हा महासचिव यांनी, निवेदनातून मुख्य अधिकारी यांना मागणी करण्यात आले,काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला असून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सुभाष नगरात असलेल्या अंगणवाडी परिसरात मागील अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कचरा गोळा करून टाकत आहेत.त्यामुळं अंगणवाडी परिसरात दुर्गंधी पसरत असून विषारी जीव जंतू पसरले आहेत.त्यामुळं अंगणवाडी मध्ये येणारे लहान बालके आजारी पडत असून त्यांच्या आरोग्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळं अंगणवाडी परिसरातील कचरा उचलून इतरत्र हलवा तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घुग्गुस महिला काँग्रेसने दिला आहे. व येथील सुभाष नगर अंगणवाडी क्रमांक 27 च्या ठिकाणी बोरिंग ना दुरुस्ती असून तसेच घाण कचरा जमा असून,दुर्गंधिचे नालीमध्ये घाण कचरा साठलेले असून येत्या चार पाच महिण्यापासून अंगणवाडी 34 क्रमांक बंद पडलेले आहे,स शहरातील अंगणवाडीमध्ये टाकण्यात येत असलेला घाण कचरा तात्काळ हटवा, नागरिकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी*
घुग्गुस शहरातील सुभाष नगरातील अंगणवाडी क्रमांक 34 येथे नागरिक घाण कचरा टाकत असून अंगणवाडी मध्ये येणाऱ्या लहान बालकांच्या जीवाशी खेळणे थांबवा व तात्काळ कचरा उचलून साफसफाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घुग्घुस महिला सौ,पदमा सदानंद त्रिवेणी जिल्हा महासचिव यांनी, निवेदनातून मुख्य अधिकारी यांना मागणी करण्यात आले,काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला असून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सुभाष नगरात असलेल्या अंगणवाडी परिसरात मागील अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कचरा गोळा करून टाकत आहेत.त्यामुळं अंगणवाडी परिसरात दुर्गंधी पसरत असून विषारी जीव जंतू पसरले आहेत.त्यामुळं अंगणवाडी मध्ये येणारे लहान बालके आजारी पडत असून त्यांच्या आरोग्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळं अंगणवाडी परिसरातील कचरा उचलून इतरत्र हलवा तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा घुग्गुस महिला काँग्रेसने दिला आहे. व येथील सुभाष नगर अंगणवाडी क्रमांक 27 च्या ठिकाणी बोरिंग ना दुरुस्ती असून तसेच घाण कचरा जमा असून,दुर्गंधिचे नालीमध्ये घाण कचरा साठलेले असून येत्या चार पाच महिण्यापासून अंगणवाडी 34 क्रमांक बंद पडलेले आहे,
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...