युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : येथील ग्रामीण रुग्णालयाचा इमारत बांधकाम गेल्या चार महिन्यापासून ठेकेदाराने पाच कोटींची बिल न मिळाल्याचा कारण पुढे करीत बंद केला शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना चंद्रपूर उपचारासाठी चंद्रपूर येथे जावे लागते सदर रुग्णालयाचे प्रलंबित कामे तातळीने सुरू करावे याकरिता काँग्रेस पक्षातर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालया समोर दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत प्रचंड घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील मिनी इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेला ह्या औद्योगिक शहरात कष्टकरी मजूर कामगारांची संख्या सर्वात जास्त आहेत.
या शहरातील लोकसंख्या लक्षात घेता 09 जून 2014 ला तत्कालीन काँग्रेस सरकारने ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली
मात्र त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने ग्रामीण रुग्णालयाला प्राधान्य दिला नाही
यानंतर महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या कार्यतत्परतेने निधी उपलब्ध झाला व रुग्णालयाचे जवळपास 90% कार्य पूर्ण झाले असतांना गेल्या चार महिन्यापासून काम बंद पडल्याने ते सुरू करून तातळीने रुग्णालयाचे लोकार्पण करावे याकरिता काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले
याप्रसंगी महिला महासचिव पदमा त्रिवेणी,काँग्रेस नेते सैय्यद अनवर,शामरावजी बोबडे,अलीम शेख,शेख शमीउद्दीन,मोसीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,रोहित डाकूर,इर्शाद कुरेशी,देवानंद ठाकरे,निखिल पुनघंटी, आकाश चिलका,थॉमस अर्नाकोंडा,अभिषेक सपडी,भैय्या भाई,सोमेश रंगारी,कपील गोगला,
सुनील पाटील,अरविंद चहांदे,शहजाद शेख,देव भंडारी,रफिक शेख,साहिल सैय्यद,अमित सावरकर,नंदू चांदेकर,सन्नी मंडल,रिषभ नलभोगा,तेजस बालशंकर,शादाब सिद्दीकी,मोमशिक गंगोनी,प्रेम गंगोनी,कोमल सोनेकर,गणेश आत्राम,प्रितम वारकोनवार,तेजस सिद्धेवार,रुपेश पचारे,प्रदीप कुमार,कुणाल डोब्बलवार,सन्नी कुम्मरवार,अंकुश सपाटे
महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील,महिला सचिव मंगला बुरांडे,संध्या मंडल,पुष्पा नक्षीने,सुजाता सोनटक्के,सरस्वती कोवे,कविता उंदिरवाडे,रुंदा कोंडे,बेबीताई मारेकर,अरुणा गोगला,कमलाबाई पथाडे,शिल्पा गोयल,कामीना वैद्य,नीलिमा वाघमारे,अनुसया ननावरे,भविका आटे,अश्विनी धुर्वे,लता नाकुरे,नारू ठाकरे,अविना कामतवार,नगमा शेख,मीना कार्लेकर,नंदा आत्राम,प्रिया सपकाळ,सोयाबाई पाटील,सरस्वती आत्राम,इंदूबाई जाधव,पर्वताबाई सोनटक्के,साधना धुप्पे,गीता ढूमने,शोभाबाई कामतवार,शोभा मांढरे,जुबेदा शेख,निलोफर शेख,अर्चना ठाकरे,राजश्री बोबडे,वंदना गौरकर,वंदना क्षीरसागर,चंदाताई दुर्गे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...