Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / कांग्रेस आणी भाजपाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

कांग्रेस आणी भाजपाच्या वादात प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले

कांग्रेस आणी भाजपाच्या वादात प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले

 

 

घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजारावर आहे व घुग्घुस लगत नायगाव, शेनगाव,बेलसनी, म्हातारदेवी,मुरसा, उसगाव,पांढरकवडा इत्यादी गावातील नागरिक यांची लोकसंख्या जवळपास इतकीच या सर्व नागरिकांचा आरोग्याच्या भार एकट्या घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांकडून सतत नवीन मोठा दवाखाना च्या मागणीवर कांग्रेसचे पालकमंत्री असताना मंजुरी देण्यात आली भूमिपूजन करून  बांधकाम सूरू झाले त्यानंतर २ वर्षांनी भाजपाचे पालकमंत्री जिल्ह्याला लाभले पण ३ ते ४ वर्ष ओलांडून सुद्धा अजूनही बांधकाम अपूर्णचं आहे या घटनेची दखल घेत दवाखान्याचा बांधकाम करीत असलेल्या कंत्राटदाराला आम आदमी पार्टी कडून संपर्क केले असता असे कळाले की त्या कंत्राटदाराचा अजूनही बांधकामाची रक्कम सरकार कडून देण्यात आलेली नाही साधारणतः ४ ते ५ कोटी रक्कम थकबाकी आहे म्हणून बांधकाम थांबून असल्याचे समजले, या सर्व बाबीत मात्र नागरिकांची कोंडी होत आहे जनसामान्यांना औषधोपचारापासून वंचित राहावे लागत आहे कारण एकच इतका भार सध्याचे प्राथमिक केंद्राच्या मर्यादेबाहेर आहे यावर आम आदमी पार्टी सध्याचे पालकमंत्री आणि शासन,प्रशासनेला निवेदन करते की तात्काळ या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन बांधकाम पूर्ण करून हा नवीन दवाखाना जनसेवेसाठी सुरू करावा अन्यथा आम आदमी पार्टी येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...