आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
बातमीदार भद्रावती तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर मो. ७७५६९६३६१३.
भद्रावती : येथील यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय भंगाराम वॉर्ड भद्रावती तर्फे विद्यार्थी - विद्यार्थिनी यांना शालेय गणवेश बेल्ट राजू गैनवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू
गैनवार माजी नगरसेवक व शिक्षण समितीचे सदस्य हे होते
प्रमुख पाहुणे म्हणून
रवी मडावी - मुख्याध्यापक. वंदना गैनवार - सामाजिक कार्यकर्ती. छगन पराते - शिक्षक. पपिया बीश्वास - शिक्षिका. संगीता नालमवार - शिक्षिका
इत्यादी मंचावर मान्यवर उपस्थित होते
अध्यक्षीय भाषण करताना राजू गैनवार म्हणाले की आयुष्यात अडचणी येणे काही नवीन नाही आपण सतत नव नवीन गोष्ट शिकत असतो या वस्तुस्थितीचा परिणाम म्हणून काही अडचणी येत असतात हे विद्यार्थ्यांनाही लागू होते विद्यार्थ्याचे शैक्षणिक जीवन अनेकदा आव्हाने आणि अडचणींनी भरलेले असते सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो
शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी हा शिकण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समूह असतो शिक्षण घेण्याच्या ध्येयाने विद्यार्थी एकत्र येतात परिणामी ते पदवी प्राप्त करून नोकरी व व्यवसाय पात्र ठरतात आव्हाने हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे विद्यार्थ्यां समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे यशस्वी वेळ - व्यवस्थापन हे कौशल्य आत्मसात करणे.
दुसरे आव्हान म्हणजे
महाविद्यालयीन जीवनात चांगले समायोजन करणे जर ही आव्हाने वेळेत हातळली गेली नाही तर ती एखाद्याच्या जीवनात दीर्घकालीन अडथळे निर्माण करू शकतात म्हणून या अडचणीचा सामना कसा करायचा हे शिकणे महत्वाचे आहे.
विद्यार्थांना शिक्षण योजनेतून विविध उपक्रम येत असतात माध्यान्य भोजन - शालेय पोषण आहार. बुक. पुस्तक वाटप करण्यात येत असतो असे ते म्हणाले
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...