आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भद्रावती:-शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा- निमित्य वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात जनसेवा सप्ताह साजरा करण्यात आला. वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात या सप्ताहात दररोज विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
आज दि. २ ऑगस्ट २०२३ बुधवार रोजी या सप्ताहाचा समारोप आर्मी-पोलीस भरतीपूर्व सात दिवशीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करून करण्यात आला. सदर उपक्रम शिवसेना ( उ. बा. ठा.) व रनर बॉयज आर्मी - पोलीस कॅरीयर अँकेडमी गवराळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ५ ते ८ वा. आणि दुपारी ३ ते ६ वा. या कालावधीत राबविण्यात येतील.
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सुरु केलेल्या या उपक्रमाचे उदघाटन आज दि. २ ऑगस्ट २०२३ रोज बुधवारला सकाळी सहा वाजता करण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रुमुख नरेंद्र पढाल, सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज आस्वले, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी नगर सेवक प्रशांत कारेकर आणि प्रशिक्षणार्थी युवक व युवती फार मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बॉक्स
[ *युवक -युवतींनी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा -रविंद्र शिंदे*
देशसेवेत आर्मी आणि पोलीस विभागाचे महान योगदान आहे. या योगदानाची तुलनाच इतरांशी होऊच शकत नाही. सदर प्रशिक्षणातून मिळणारे मार्गदर्शन आर्मी आणि पोलीस विभागात भर्ती होण्यासाठी प्रत्येकांना लाभदायक ठरणार आहे. यामुळे वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शहरी व ग्रामीण युवक -युवतींनी प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा. याकरीता तालुका प्रमुख नरेंद्र पढाल ( भद्रावती ) शिवालय शिवसेना ( उ. बा. ठा. ) कार्यालय स्टेट बँक समोर,जूना नागपूर नाका वरोरा आणि रनर बॉयज आर्मी -पोलीस कॅरीयर अँकेडमी गवराळाचे करण उपरे यांच्याशी संपर्क साधावा . असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...