युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : येथील ढीवर मोहल्ला सवारी बंगला परिसरात राहणारी अर्चना शिवरकर हीचे आई - वडील मरण पावले असून तिच्या शिवाय घरी कुणीच नाही.
याचा परिणाम तिच्या मानसिकतेवर झाला आणि ती मिळेल तर खायची अथवा उपाशीपोटी राहायची घरावरील टीनाचे छत पूर्णता फटल्याने पावसात पूर्ण पाणी घरात अश्या अत्यंत दयनीय स्तिथीत राहत असणाऱ्या अर्चना ताईची माहिती महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मंगला बुरांडे यांनी महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद व एस.सी.सेल महिला अध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांना दिली त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांना संपूर्ण माहिती दिली असता काँग्रेस व महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदर ताईला खाण्या - पिण्याचे तैयार साहित्य व किराणा साहित्य ,कपडे भाजीपाला मदत स्वरूपात दिले तसेच तिच्या घराचे छत निर्माण करायचे हे वचन देण्यात आले.
काँग्रेसच्या अनपेक्षित मदतीने
अर्चना ताईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख, रोशन दंतलवार,विशाल मादर,रोहित डाकूर,नुरुल सिद्दीकी,शहजाद शेख,देव भंडारी,आकाश चिलका,रफिक शेख,अरविंद चहांदे,सुनील पाटील,कपील गोगला,साहिल सैय्यद,सन्नी कुम्मरवार, अमित सावरकर,हरीश कांबळे,अंकुश सपाटे,भैय्या भाई, पूनम कांबळे,सुजाता सोनटक्के,प्रिती तामगाडगे,कविता उंदिरवाडे,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...