Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / पुरग्रस्त शेतकऱ्यांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

पुरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई दया. युवासेनाची मागणी.

पुरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई दया. युवासेनाची मागणी.

 

घुग्घुस:

सततच्या मूसळधार पाऊसामूळे संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हज़ारो एकर शेतज़मीन ही पायाख़ाली येऊन शेतीचे अतोनात नुक़सान झाले आहे. पूरामूळे शेतकर्यांचे होणारे नुक़सान लक्षात घेता आज दिनांक ३१-०७-२०२३ रोजी शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपजी गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना समन्वयक विनय धोबे यांच्या  सहकार्याने युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे यांनी घुग्घूस व ग्रामीण परिसरातील म्हातारदेववी, शेणगाव, पांढरकवडा ,धानोरा, उसगाव, महाकुर्ला ,सोनेगाव ,नागाळा, पिंपरी , बेलसनी इत्यादी गावांमधे पुरग्रस्त शेतींची पाहणी केली.

मागील काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडंभरून वाहत आहे. नदीकाठावरील शेती पाण्याखाली आल्याने व नाल्याचे पाणी शेतात जमा झाल्याने शेतातील पिकाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेला शेतकरी अजुन आर्थिक संकटात सापडले आहे. यांच्या उधानिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनातर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करू प्रति एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी याकरिता युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे यांच्या तर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे, युवासेना  तालुका समन्वयक ज्ञानेश्वर लोनगाडगे, सार्थक शिर्के , शुभम घागरगुंडे  ,आकाश भोजेकर व इतर युवा सैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...