आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-Rccpl सिमेंट कंपनी मुकूटबन चे,परसोडा चुनखडी लिज क्षेत्र, तालुका कोरपना,जिल्हा चंद्रपूर. कंपनी व कंपनी दलाल कडून प्रकल्प ग्रस्त शेतकरी फसवणूक संदर्भात, मागिल दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासन चंद्रपूर ला मा.राष्ट्रपती व पंतप्रधान आफिस मधून अनेक पत्र आले आहेत परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही जिल्हाधिकारी करताना दिसत नाहीत,हे प्रकरण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कडे प्रकल्प ग्रस्तांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रलंबित आहेत,तरी प्रकल्प ग्रस्त शेतकरी कडून मुख्यमंत्री सचिवालय मध्ये तक्रार दाखल केली असता, त्याच दखल घेऊन कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन ला पत्र व्यवहार झाले आहे, ह्या वर निवासी जिल्हाधिकारी ने उपविभागीय अधिकारी राजूरा ह्यांना 7 दिवसात चौकशी करून कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत, आजपर्यंत स्थानिक व जिल्हा प्रशासन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे, आता ह्या आदेश पत्रावर, उपविभागीय अधिकारी राजूरा हे कंपनी व दलाल वर कशाप्रकारे चौकशी व कोणत्या प्रकारचे कार्यवाही करतील, ह्या कडे सर्व परसोडा प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे. कारण परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र पेसा अनुसूचित क्षेत्रात येते,येथे जमीन अधिग्रहण कायदा, भूसंपादनाचे नियमांचे काटेकोर पालन न करता,कंपनी ने दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी केली आहे.व उत्खनन सुरू केली आहे.हया खरेदी साठी स्थानिक प्रशासन जबाबदार आहे,जर प्रशासन अधिकारी ने दोन वर्षांपूर्वी जमीन अधिग्रहण कायदा लागू केला असता तर शेतकरी दलाल मार्फत विकून आर्थिक नुकसान व रोजगार गमावून बसला नसता.असे संतप्त प्रतिक्रिया अरुण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व प्रकल्प ग्रस्त शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता,व प्रकल्प ग्रस्त शेतकरी गंगाधर कुंठावार, सखाराम तलांडे, नेमीचंद काटकर, सतिश काटकर, निर्मला ताई भिमराव कोरांगे, देविदास पेंदोर, सोमाजी सिडाम, यशवंत सिडाम, मुद्रिका ताई खाडे, इ.नी व्यक्त केला आहे
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...