आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :- आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश मालेकर, तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, कृषी अधिकारी ढोणे, सदरील गावचे कृषी सहाय्यक, तलाठी व इतर अधिकारी यांना सोबत घेऊन कोरपना तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पूर परिस्थितीमुळे गडचांदूर भोयेगाव चंद्रपूर मार्गावरील नदी पुलावर गाळ साचल्यामुळे मोटरसायकल व इतर वाहन चालक गाडीने पडून अपघात होत असल्यामुळे तातडीने फायरब्रिगेड गाडी बोलावून रस्ता व्यवस्थित करण्याचे आदेश दिले. संबंधित विभागाने तातडीने ही व्यवस्था करून रस्ता मोकळा केला. तसेच परिसरातील शेतपिकांची पाहणी केली, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व्हेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या प्रसंगी भोयागांव येथे सरपंच बोढे, बंडू चौधरी, दिनकर पा टाले, एकनाथ गोखरे, किसन डोंगे, अविनाश लांजेकर, दीपक पानघटे, सौ शालिनी बोंडे, अंतरगाव येथे प्रमोद पिळलशेंडे, मंगेश वडस्कर, पंकज वणकर, अमोल वडस्कर, बाळा पा वडस्कर, गजानन मोरे, सुरेश पा पिपळशेंडे, दिनेश काकडे, सांगोडा येथे वामन पा मुसळे, माणिकराव देवाळकर, संजय ढवस, विजय कोल्हे, चरण देवळकर, शुभम ढवस, बालाजी पा कोल्हे, गौरव पाचभाई, विठ्ठोबा बोंडे, वडगांव येथे श्रीराम भोंगळे, सुदर्शन डवरे, उपसरपंच अशोक आस्कर, संगीता मडावी, सदस्य दिगंबर लांजेकार, शंकर उरकुडे, राहुल गाडवे, कैलास मेश्राम, गुलाब जीवतोड, शामकांत निखाडे यासह भोयेगाव, भारोसा, सांगोळा, अंतरगाव या गावातील नागरिक उपस्थित होते.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...