Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *वेकोलीने चंदनवाही...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*वेकोलीने चंदनवाही - कळमना मार्गाची दुर्दशा थांबवावी-सरपंच नंदकिशोर वाढई*

*वेकोलीने चंदनवाही - कळमना मार्गाची दुर्दशा थांबवावी-सरपंच नंदकिशोर वाढई*

*वेकोलीने चंदनवाही - कळमना मार्गाची दुर्दशा थांबवावी-सरपंच नंदकिशोर वाढई*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-राजुरा- गोवरी हा राज्य महामार्ग बंद असल्याकारणाने त्या मार्गावरची वाहतूक ही थांबलेली आहे. त्या मार्गावरील वाहने चंदनवाही - कळमना या मार्गावरून वळती झालेले आहे. या मार्गावर खूप मोठा ट्राफिक वाढलेला असून चंदनवाही - कळमना हा अंतर्गत पोच मार्ग आहे. या मार्गाची वाहनाची कॅपिसिटी बघता या मार्गावर जास्त वाहने तसेच क्षमतेपेक्षा जास्त वजनदार वाहणे धावली गेली तर निश्चितपणाने या मार्गाची सुद्धा दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कळमना या गावाच्या अवतीभवती डब्ल्यूसीएलच्या खाणी आहेत. आणि या खाणीमध्ये काम करणारा प्रचंड कर्मचारी वर्ग, मोठ मोठ्या मशनरी व त्या खाणीला लागणारा कच्चामाल व खाणीऊ मधून उचललेला पक्का माल या सगळ्याची वाहतूक मौजा कळमना या गावातून होत असून हे निश्चितपणाने अपघाताला सुद्धा आमंत्रण देणारे आहे. कारण हा रस्ता मौजा कळमना येथील गावामधून दुभागलेला आहे. म्हणून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे तरी या  परिस्थितीमुळे कळमना गावावर जे संकट उद्भवलेले आहे. शासकीय यंत्रणेने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. वेकोलीने यात लक्ष घालून चंदनवाही - कळमना मार्गावरची ही वाहणांची वर्दळ थांबवली पाहिजे अशी मागणी मौजा कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी केली आहे. अन्यथा गावकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...