Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आमदार सुभाष धोटेंनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक उरकुडे कुटूंबीयांचे सांत्वन* *४ लक्ष रूपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण*

*आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक उरकुडे कुटूंबीयांचे सांत्वन*    *४ लक्ष रूपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण*

*आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक उरकुडे कुटूंबीयांचे सांत्वन*

 

*४ लक्ष रूपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :- कोरपना तालुक्यातील मौजा वडगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या मनीषा अशोक उरकुडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासकीय मदतीच्या धनादेश कुटुंबीयांच्या सुपूर्त केला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

       या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, उपसरपंच सुदर्शन डवरे, कोरपनाचे तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, वडगाव चे मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी व्ही. जे.चिने, नांदा चे मंडळ अधिकारी उईके, कृषी अधिकारी ढोणे, ग्रा. प. सदस्य शामाकांत निखाडे, कैलास मेश्राम, संगीता मडावी, ग्रामसेवक कु. सारिका धात्रक, कृषी सहाय्यक तिडके, अशोक आस्कर, भोंगळे सर, रोशन आस्वले, भास्कर तुरणकर, दिगांबर लांजेकर, गुलाब जिवतोडे, शंकर उरकुडे, राहुल गाढवे, अशोक उरकुडे, वासुदेव उरकुडे यासह स्थानिक गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...