आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : भद्रावती/वरोरा तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
मो. ७७५६९६३५१२
भद्रावती /वरोरा : वणी - वरोरा बायपास जवळील बावणे लेआऊट येथील सुभाष दौलतराव दारुणकर यांचे काल रात्री १२.३० वाजता दु:खद निधन झाले.
मारेगाव तालुक्यातील मुळगाव वनोजा (देवी) येथील वरोरा येथे कामा निमित्त वरोरा येथे आलेले सुप्रसिद्ध बांधकाम ठेकेदार सुभाष दौलतराव दारुणकर हे मागील काही दिवसांपासून पायाला कॅन्सर झाल्याने आजारी होते. त्यांच्यावर काही उपचार चालू असताना काल शुक्रवार दि. २८ जुलै २०२३ ला मध्यरात्री ठिक १२.३० ला यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते.गेल्या तिस ते पस्तीस वर्षापासून ते वरोरा येथील सुप्रसिद्ध घर बांधकाम ठेके म्हणून त्यांची ओळख होती.बाधकाम ठेके घेऊन अनेक रोजगाराच्या हाताला काम देऊन रोजगार दिला असून आजही वरोरा परीसरात त्यांच्या हातचे अनेक वास्तु उभे आहे. त्यांच्या पच्यात यांची पत्नी (रमाबाई), दोन मुले अक्षय व आकाश,एक मुलगी प्रणाली व जावई असा आपत्य परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने दारुणकर परीवारांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वणी - वरोरा हायवे रोडवरील मशानभुमी येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पुंडलिक कुंडलकर वरोरा, गुलाब काजळकर (मित्र) चंद्रपूर, रविंद्र पिदुरकर टेमुर्डि , गजानन वाढई वरोरा, सुभाष यांचे जवळीक (मीत्र) राजेश येसेकर (पत्रकार) भद्रावती, प्रभाकर दारुणकर (लहान भाऊ),विलास दारुणकर (भाऊ) गजानन दारुणकर,शंकर दारुणकर,बंडु ढवळे,प्रकाश पिदुरकर, रामभाऊ पिदुरकर, नामदेव काळे, दिलीप येसेकर नातेवाईक व मोठ्या संख्येने जनसमुदाय आदी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...