Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कर वसूल करा मागणी करणे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कर वसूल करा मागणी करणे चुकीचे आहे का*?

*कर वसूल करा मागणी करणे चुकीचे आहे का*?

*कर वसूल करा मागणी करणे चुकीचे आहे का*?

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

आवाळपुर:- नांदा येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती बुढे यांनी पीएम इन्फ्रावेंचर्स या बिल्डर कंपनी कडून नांदा ग्रामपंचायतीने कर वसूल करावा अशी छान मागणी केली आहे बुढे यांची मागणी आता काही लोकांना पचनी पडत नसल्याने कर चुकविणाऱ्या बिल्डरकडून काही पोर्टल धारक वृत्त प्रकाशित करीत आहे

एकीकडे तलाठी नांदाकडे मागील 3 वर्षांपासून अकृषक कर भरला जातो तर दुसरीकडे नांदा ग्रामपंचायतला कर का भरला जात नाही यशोधन विहार आवास प्रकल्पा साठी पाणी पुरवठा करण्याचा ठराव 2019 मध्ये घेतला गेला आहे याचा अर्थ प्रकल्पाचे काम 2019 पासून सुरू आहे या जागेचा वापर अकृषक होत होता  2019 पूर्वी पासूनच या जागेचा वापर बांधकामा करिता होत आहे

*आता 15/12/2022 रोजी NA Order झाला सांगतीला जात आहे असे असतांना मग 4 वर्षाचा कर महसूल विभागाकडे कसा काय कोणत्या आदेशान्वये भरल्या जात आहे NA ऑर्डर 2022 मध्ये झाला असेल पण या जागेचा कधी पासून अकृषक वापर करत आहे हे ही महत्वाचे आहे*  

पीएम इन्फ्रावेंचर्स कंपनी गोरगरीबांसाठी मोफत काम करत आहे की काय ?

कर थकीत ची बातमी पोर्टल ला प्रकाशित होऊन वायरल होताच  काही पत्रकार बिल्डरची बाजू घेतांना दिसत आहे कर चुकविणाऱ्याची प्रतिक्रिया का घेतली नाही असा उलटा सवाल पोटात खुडखुडा येणारे पत्रकार विचारत आहे

कर न चुकविणारे आता टॅक्स वाचविण्यासाठी काही ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून नौटंकी करीत आहे

कर चोरी उजेडात आणण्याऐवजी काही पत्रकार कर चोरी करणाऱ्यांची बाजू घेत आहेत

छान छान ग्रामपंचायत चा कर डुबला तरी चालेल तुमचा कर नक्कीच मिळणार आहे

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...