युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांच्या मृत्यूच्या पन्नास वर्षानंतर करबला येथील गव्हर्नर यजीद याने स्वतःला खलिफा घोषित केले.
यजीद हा प्रचंड अत्याचारी व व्यभिचारी होता पैगंबर साहेबांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी यजीद याला खलिफा मानण्यास नकार दिला व आपल्या कुटुंबातील सदस्य व सहकारी मित्र परिवार ज्यात बाहत्तर लोग होते.
ज्यात सहा महिन्याचे लहान बाळा पासून तर युवक व महिला देखील होते या सर्वांना घेऊन ते मक्केच्या दिशेने निघाले
यामुळे चिडलेल्या यजीदने आपल्या आठ हजार सैन्यांना घेऊन हजरत इमाम हुसेन विरुद्ध युद्ध पुकारला या युद्धात संख्येने अत्यंत कमी असलेल्या इमाम हुसेन यांच्या सैन्याचे अन्न - पाणी पूर्णतः बंद केले अत्यंत क्रूर पध्दतीने त्यांचा छळ केला
या युद्धात संपूर्ण बहात्तर लोक शहीद झाले व मोहरमच्या दहा तारखेला इमाम हुसेन यांना धोक्याने मारण्यात आले
हा दिवस अत्यंत दुःखाचा दिवस आहे.
मानवतेसाठी स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता
अन्न - पाण्याशिवाय प्राणाचा त्याग करणाऱ्या हजरत इमाम हुसैन व त्यांच्या सहकार्याच्या आठवणीत आजच्या दिनी शोक व दुखवटा मध्ये व्यतित केल्या जातो या दीना निमित्त जागोजागी सरबत व पुलाव वितरण केल्या जाते.
शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निंबू सरबत वितरण करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,सुधाकर बांदूरकर,शामराव बोबडे,रोशन दंतलवार,विशाल मादर,नुरुल सिद्दीकी,रोहित डाकूर,तिरुपती महाकाली,विजय माटला,देव भंडारी,आकाश चिलका,रफिक शेख,सुनील पाटील,साहिल सैय्यद,अरविंद चहांदे,कुमार रुद्रारप,कपील गोगला,दिपक पेंदोर,रंजित राखुंडे,सन्नी कुम्मरवार,अंजैय्या आकापाका,अंकुश सपाटे,हरीश कांबळे,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...