आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिवती:- दिनाक 28जुलै ला, भारत राष्ट समिती जिवती तालुका युवा कार्यकारणी गठित करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित भारत राष्ट समिती चे राजुरा विधानसभा समन्वयक मा.अंनदराव वाय अंगलवार व भारत राष्ट समिती चे भुषण भाऊ फुसे व जिवति शहर तालुका समन्वयक भीमराव पाटील जुमनाके जिवती तालूका ग्रामीन समन्वयक बालाजि करले ,गणेश शेंबडे (शेंनगाव)राहुल शिंनगारे भिवाजि बंनसोडे महैंद्र गायकवाड सुरज शिनगारे लखंन कांबळे बालाजी सिडाम चिराग भुतके (येल्लापुर) मानिक कोडापे (लांबोरि) अमोल कांबळे
(कोलामा बुध्दगुडा) सुरज नामवाड (गुडसेला ) स्वप्निल जुमनाके शारुख पठाण (जिवति) मोशिम शेख अंगत कांबळे (मरकल मेठा) लक्षमंन सुर्यवाग अशोक शेलार सम्राट भालेराव कैलास नरवाडे (चिखली पाठन) इत्यांदिचे उपस्थित भारत राष्ट समिती राजुरा विधानसभा समन्वयक आनंदराव अंगलवार व भुषण फुसे यांनि सुबोध सं चिकटे यांना जिवती तालुका युवा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली व आनंदराव अंगलवार व भुषण भाऊ फुसे यांनि मार्गदर्शन केले
अंगलवार म्हनाले कि तेलंगणा माॅडेल महाराष्ट्र जर लागु करायचे असेल तर भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रात सरकार आना तेलंगणाचे माॅडेल महाराष्ट्र लागु करू शेतकरी कष्टकरी गरिब पिडित कुटुंबियांना व समस्त मागासवर्गीय अल्पसंख्याक व आदिवासी व ललित वयोवृद्ध समाजासह सर्वांगीण विकास करण्यासाठी एकमेव पर्याय आपकी बार किसान सरकार व बि आर एस चे कार्यकर्ते भुषण भाऊ फुसे यांनि जिवती तालुक्यातील बर्याच शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पटे नाही एक ते दोन वर्षांपासून फेर फार बंद आहे आजही कित्येक गावांमध्ये लाईट नाही आजच्या युवगात नेटवर्कर चि सुविधा नाही पाण्याचि समस्या आहे अशा कित्येक जिवन अवश्य गोष्टी पासुन जिवती तालुका वंचित आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवायचे असतिल तर येणाऱ्या काळात भारत राष्ट समिती मध्ये जोराने काम करा व भारत राष्ट समितीला सत्तेत आंना.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...