आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-आज दि.28/07/2023 ला राष्ट्रपती सचिवालय कडून, Rccpl परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर,लिज क्षेत्र रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पत्र आले आहे. Rccpl सिमेंट कंपनी ने , प्रशासन अधिकारी चया अप्रत्यक्षपणे सहकार्य घेत, परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रातील प्रकल्प ग्रस्त शेतकर्यांचे शोषण केले आहे, जिल्हा प्रशासन अधिकारी ने वर्किंग क्षेत्रातील जमीन खरेदी नसताना कंपनी ला वर्किंग अनुमती दिली होती व त्या वर कंपनीने खनन प्रकिया सुरू केली होती. कंपनीने लिज क्षेत्रात दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत उत्खनन सुरू केली, कंपनीने पेसा अनुसूचित ग्रामपंचायत नियम अटी शर्ती चा भंग केला आहे, ह्या विषयावर ग्रामसभेत ठराव मंजूर करून लिज क्षेत्र रद्द प्रस्ताव जिल्हाधिकारी ना पाठविले होते, त्या संदर्भात अरुण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व प्रकल्प ग्रस्त शेतकरी द्वारा,मा. राष्ट्रपती जी ना सुद्धा पत्र पाठवून दिले होते , ह्या विषयावर कार्यवाही करण्यासाठी आज,राष्ट्रपती सचिवालय द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पत्र आले आहे.हया आधी सुद्धा मा. राष्ट्रपती, पंतप्रधान आफिस व संबंधित अनेक मंत्रालय कडून परसोडा लाईमसटोन लिज प्रकल्पग्रस्ताचे फसवणूक प्रकरणी, जिल्हा प्रशासन ला अनेक पत्र आले आहे, परंतु अद्याप ह्या पत्राचे दखल घेत जिल्हाधिकारी ने कार्यवाही केली नाही. राष्ट्रपती पत्रावर कार्यवाही होत नसेल तर सामान्य जनतेचे प्रश्न काय सोडविणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे.असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...